Homeताज्या बातम्यासावली ( वाघ ) सर्कल येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा...

सावली ( वाघ ) सर्कल येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक संपन्न

हिंगणघाट विशेष : १२ऑक्टोबर २०२५ रोज रविवारला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाची मा.माजी उद्योग राज्यमंत्री तथा माजी आमदार श्री. अशोक भाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे,तालुका प्रमुख मनीष देवढे तसेच शिवसैनिक श्री. शितल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सावली ( वाघ) या सर्कलची पदाधिकारी तथा शिवसैनिक यांची येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी करण्याकरिता आढावा बैठक घेण्यात आली.

सविस्तर असे की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ( जिल्हा परिषद, पंचायत समिती, तथा नगरपरिषद, नगरपंचायती ) लवकरच घेण्यात येणार असल्यामुळे पक्षाचे नेते श्री .अशोक भाऊ शिंदे यांच्या सूचनेनुसार हिंगणघाट तालुक्यातील सर्कलनुसार आढावा बैठक घेण्यात यावेत ! अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक:- १२ ऑक्टोंबर २०२५ ला बैठक घेण्यात आली . बैठकीत उपजिल्हाप्रमुख श्री.सतीश धोबे तथा जिल्हाप्रमुख श्री. राजेंद्र खूपसरे यांनी पक्ष संघटन मजबूत करणे तथा निवडणूक तयारीला लागणे याबद्दल बैठकीत मार्गदर्शन केले. बैठकीचे अध्यक्ष मा. श्री अशोक भाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत या आढावा बैठकीत सावली ( वाघ ) सर्कलचे काही पुरुष मंडळी यांनी शिवसेना या पक्षात हाताला शिवबंधन बांधून प्रवेश केला. अशोक भाऊ शिंदे यांनी या आढावा बैठकीत शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन करीत असताना माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या ब्रीदवाक्यानुसार ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण तथा *गाव तेथे शाखा ! घर तिथे शिवसैनिक!!**त्यानुसार काम करण्याच्या सूचना केल्या. राज्यात झालेल्या अतिवृष्टी ,गारपीट मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तसेच ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रथम त्यांना आपल्या पद्धतीने जी काही मदत करता येईल ती पहिले करा,आणि आज सर्व सामान्य लोकांच्या पाठीशी शिव सेनेला उभी राहणं आज काळाची गरज आहे. आणि पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कामाला लागा अशा सूचना त्या बैठकीत देण्यात आले. या बैठकीत सर्कल प्रमुख श्री. निलेश मानकर ,संजय रहाटे, घनश्याम येडे, गजानन सातारकर ,करंण जेणेकर ,योगेश ठक, अशोक मुरकुटे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

तसेच बैठकीत वाघसावली आणि नरसाळा गावच्या युवकांनी मोठया संख्येने शिवसैनित अशोकभाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केले, त्यांचे नावे अरविंद ठक, निलेश कुकडे ,भुजंग कुकडे, प्रवीण ठक, उमेश ठक, भुवन केवटे, गजानन जरीले, अनिकेत मने, रितेश अराडे, सागर अराडे, दर्शन ठक ,बालाजी ठक, ईश्वरराव मानकर, जीवन कुकडे, हरिभाऊ कुरटकर, सतीश फरकाडे, रुपेश राजुरकर, गजानन कुंभारे ,सुनील बोरकुटे, अर्जुन विटाळे, प्रतीक पावडे अनिल किन्नाके अजय किन्नाके, राजू नैताम, प्रवीण किन्नाके ,गजानन शेंडे ,विशाल कुटे ,मंगल कुटे ,योगेश ठक, रवींद्र ठक ,किरण ठक, चंद्रभान ठक, दिलीप कुकडे, चंद्रभान शेंडे ,दीपक राजुरकर, सागर बोरकुटे ,धनंजय बोरकुटे ,अनिकेत बोरकुटे, अंकुश एकोणकर ,विठ्ठल एकोणकर, सुभाष कुबडे ,विनोद मडावी ,रामाजी किन्नाके ,चापा फुलकर, अमित मस्के ,प्रशांत झुंजुरकर ,सुनील झुंजरकर ,रवींद्र झुंजुरकर, दिनेश निखाडे, प्रतीक ठक ,अमित बोरकुटे, राजू फरकाडे या लोकांनी शिव सेनेत प्रवेश घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वात ट्रॅक्टर रॅली; वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

0
 वर्धा जिल्हा विशेष ; सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व नेते मा. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात 'महाएल्गार' आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या...

सोयाबीनची ना पिकी झाल्या असल्याकारणाने शेतकऱ्याने केली आत्महत्या

0
वृत्त : तुषार  हिंगणेकर ( सिंधी रेल्वे मुख्य प्रतिनिधी)  श्री ज्ञानेश्वर वामन वाघमारे (राहणार सिंधी रेल्वे,, नदीपलीकडे) सोयाबीनची ना पिकी झाल्या असल्याकारणाने 14 एकरात एक पोते...

हिंगणघाट हादरलं! सहकार क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या ‘नटवरलाल’ जोडीचा 92 कोटींचा महाघोटाळा; शासकीय यंत्रणांचा मौनव्रत...

0
हिंगणघाटचा 'नटवरलाल' घोटाळा: आशिष राठी-अजय मल यांचा कोट्यवधींचा लूटमार खेळ वर्धा जिल्हा विशेष : सहकार क्षेत्रातील नैतिकतेला पायदळी तुडवत, हिंगणघाटातील स्व. बापूरावजी देशमुख सहकारी साखर...

भारत मुक्ती मोर्चा अंतर्गत जन आक्रोश रॅलीचे आयोजन

0
 हिंगणघाट विशेष : दिनांक 15 ऑक्टोबर 2025 ला भारत मुक्ती मोर्चा अंतर्गत, देशातील 32 राज्यात आणि 625 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी चौथ्या आणि अंतिम चरणातील...

विकास विद्यालय हिंगणघाट सत्र 1993 चा 32 वर्षा च्या कालांतरा ने स्नेह संमेलन संपन्न

0
प्रतिनिधी :करीम खान हिंगणघाट विशेष  :हिंगणघाट विकास विद्यालय हिंगणघाट सत्र 1993चे वर्ग 10 वी चे विध्यार्थी यांनी अथक परिश्रम घेत 32 वर्षा नंतर 12 ओक्टोम्बर...

error: Content is protected !!